VIDEO | रुग्णालयातून संजय राऊतांनी केलं ट्वीट

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

शिवसेना खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय... छातीत दुखत असल्याने संजय राऊत रुग्णालयात दाखल झालेत... राऊंतावर अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तसंच पुढचे दोन दिवस राऊत यांना रुग्णालयातच राहावं लागणार असल्याचं कळतंय... दरम्य़ान संजय राऊतांनी रुग्णालयातून ट्वीट करत, सत्तास्थापेनबाबत अद्यापही सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिलीय... या ट्विटमध्ये त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचा उल्लेख केलाय... 

WebTittle : Sanjay Rauta tweeted from the hospital

संबंधित बातम्या

Saam TV Live