सोलापूर-पंढरपूर पोटनिवडणूक लावली नसती तर आभाळ कोसळल नसतं: बच्चू कडू

सोलापूर-पंढरपूर पोटनिवडणूक लावली नसती तर आभाळ कोसळल नसतं: बच्चू कडू
Bacchu Kadu

सोलापूर: केंद्र सरकारने Central government हा विचार न करता पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली अशी टीका बच्चू कडूंनी Bacchu kadu केली आहे. केंद्र सरकारने Central government हा विचार न करता पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली अशी टीका बच्चू कडूंनी Bacchu kadu केली आहे.

सोलापूर Solapur जिल्ह्यातील कोरोना Corona रुग्ण संख्या एकीकडे झपाट्याने वाढत चालली आहे. तर मात्र दुसरीकडे पंढरपूर विधानसभा Assembly पोटनिवडणुकीच्या By-election विजेतेपदासाठी पक्षांकडून वाट्टेल तसे प्रयत्न केले जात आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारात कोरोनाचे सर्व नियम मात्र पायदळी तुडवले जात आहेत. ता पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्रावर टीका केली आहे. 

कोरोना परिस्थिती कमी होईपर्यंत निवणुकाच्या तारख्या पुढे ढकलण्यात येतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही सरकारकडून हालचाल दिसून आली नाही. राज्य सरकारच्या Maharashtra अखत्यारीतील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी प्रशासक ही नेमले आहेत. मात्र केंद्र सरकारने Central government हा विचार न करता पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली, असे बच्चू कडू म्हणाले. Bacchu kadu केली आहे. त्यामुळे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक केंद्राने तीन महिने पुढे ढकलली असती तर आभाळ कोसळलं नसत असेही ते म्हणाले.

बच्चू कडू हे आज सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी सोलापूर शासकीय रुग्णालयाला भेट दिली. भेटीदरम्यान रुग्णालयाची पाहणी देखील केली. आणि आरोग्य अधिकाऱ्यांना काही सूचना ही केल्या.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com