बेळगाव पोटनिवडणूक - भाजपच्या मंगला अंगडी यांना १० हजारांची आघाडी

बेळगाव पोटनिवडणूक - भाजपच्या मंगला अंगडी यांना १० हजारांची आघाडी
Mangala Angadi

बेळगाव  : भाजप BJP उमेदवार मंगला अंगडी यांनी एक लाखाचा टप्पा पार करतानाच १० हजारांची आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस Congress उमेदवार सतीश जारकीहोळी यांना १ लाख १७  हजार मते पडली आहेत. Belgaum Election BJP Mangala Angadi Leading By Ten Thousan Votes

बेळगाव Belgaum लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार मंगला अंगडी सुरवातीला सुमारे २ हजार मताधिक्याने आघाडीवर होत्या. त्यानंतर १० हजाराचे मताधिक्य वाढले. पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी आघाडीवर होते.

दुसऱ्या फेरीत अंगडी यांनी आघाडी घेतली आहे. अंगडी यांना १ लाख २६ , ५५५ मते पडली असून, जारकीहोळी यांना १ लाख १५,३५९ मतदान झाले असून सुमारे १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर महाराष्ट्र Maharashtra एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना ३२,६९३ मते पडली आहेत. Belgaum Election BJP Mangala Angadi Leading By Ten Thousan Votes

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी १७ एप्रिलला चुरशीने झाले. त्यानंतर निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला   सुरुवात झाली. 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com