साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/32nDllx
-------------------------------
बुधवार, 6 नोव्हेंबर, 2019

खुर्ची की मिर्ची!
सुधीर मुनगंटीवार EXCLUSIVE | 'लवकरच तुम्हाला गोड बातमी कळेल'
पाहा सविस्तर - https://bit.ly/2qniSQp

संजय राऊत EXCLUSIVE | 'सुधीर मुंनगंटीवार यांच्याकडूनच समजेल की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल'
पाहा सविस्तर - https://youtu.be/MjBxWfITcpc 

01. भाजपचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, भाजपच्या संघटनात्मक रचनेत बदलाचेही संकेत.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2qxhKtp

02. शिवसेना आमदारांची उद्या बैठक, सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2NlCNIm

03. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सामना कार्यालयात जाऊन घेतली संजय राऊतांची भेट, राज्यात भाजपचं सरकार नको, दलवाईंचं वक्तव्य
पाहा सविस्तर - https://bit.ly/2WMxBAF

04. शिवसेना-भाजपनं सत्ता स्थापन करावी, आम्ही विरोधातच बसणार, शरद पवारांचा पत्रकार परिषदेत पुनरुच्चार, संजय राऊतांची भेट ही वैयक्तीक असल्याचा
दावा
पाहा सविस्तर - https://bit.ly/2NPfgi4

05 संजय राऊत-शरद पवार भेटीनंतर काँग्रेसच्या अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट, वाढत्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात भुकंप.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2Ch7UhZhttps://bit.ly/2ChftFk

06 भाजपकडून लेखी प्रस्तावावर शिवसेना ठाम, राष्ट्रपती राजवटीस आम्ही जबाबदार नसल्याचंही केलं स्पष्ट
पाहा सविस्तर - http://https://bit.ly/2NPfNR6

07 पुण्यात कोरेगाव पार्कमधील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात शिवसैनिकांकडून तोडफोड, पीक विम्याचं वाटप केलं जात नसल्याचा आरोप करत तोडफोड
पाहा सविस्तर - https://bit.ly/32ogupI

08 सरकारी कर्मचाऱ्यांना 8 तासाऐवजी 9 तासांची ड्युटी, केंद्रीय श्रम मंत्रालय पुढील महिन्यापासून करणार प्रस्तावाची अंमलबजावणी.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2WNXGPC

09 युवराजसिंगने 'ऑल इज नॉट वेल' असं ट्विट विराटसाठी का केलं ?
वाचा सविस्तर - https://bit.ly/2NkZxbI

साम स्पेशल 
काँग्रेस नेते म्हणतात, भाजपचा मुख्यमंत्री आम्हाला नको
पाहा सविस्तर - https://bit.ly/2NnwTqi

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - http:// www.facebook.com/SaamTV/

Twitter -  http:// www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही बातमी जी व्यवस्था बदलेल!
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com