आता गोव्यातही शिवसेनेचा भगवा फडकणार...

आता गोव्यातही शिवसेनेचा भगवा फडकणार...
Shivsena govrnment in goa ?

एक मोठी महाराष्ट्रानंतर गोव्यात राजकीय भूकंप घडवणारी...

राज्यात भाजपला सत्तेतून दूर सारत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेने आता गोव्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. सत्तास्थापनेत शिवसेनेची बाजू लढणारे शिवसेनेचे लढवय्ये नेते संजय राऊत यांनी आज मोठा दावा केलाय. महाराष्ट्रानंतर शिवसेनेचं आता मिशन गोवा असणार आहे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय... गोव्यात लवकरच राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे या राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपला मोठा धक्का बसलाय. गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आमच्या संपर्कात आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिलीये त्यामुळे येत्या काळात गोव्यातलं राजकारण पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीये.

Web Title - Shivsena government in goa?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com