गँगस्टर रवी पुजारीविरुद्ध मुंबईच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल

गँगस्टर रवी पुजारीविरुद्ध मुंबईच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल
Chargeshit Filed against Ravi Poojari

मुंबई : कुख्यात गँगस्टर Gangster रवी पुजारीविरोधात Ravi Poojai मुंबईत पहिले आरोपपत्र गुरूवारी दाखल करण्यात आले. विलेपार्ले Vele Parle येथील गजाली Gajali हॉटेल गोळीबार Firing प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. Mumbai Police Filed Charge sheet Against Gangster Ravi Poojari

सेनेगल येथून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या रवी पुजारी याच्या विरोधात मुंबईत ४९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २६ गुन्हे "मोक्का' अंतर्गत आहेत. २०१७-१८ मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या. 

हे देखिल पहा

२००९  ते २०१३ दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते. यातील गजाली हॉटेलमधील गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले पुजारी विरोधात दाखल मुंबईत दाखल करण्यात आलेले हे पहिले आरोपपत्र आहे. Mumbai Police Filed Charge sheet Against Gangster Ravi Poojari

पुजारी विरोधात बंगळूरुमध्ये ३९, मंगलोरमध्ये ३६, उडुपीत ११, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा  दाखल आहे. पुजारीच्या विरोधात गुजरातमध्येही सुमारे ७५ गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com