पेट्रोल दराची 'सेंच्युरी' सर्वसामान्यांची 'शंभरी' 

पेट्रोल दराची 'सेंच्युरी' सर्वसामान्यांची 'शंभरी' 
Petrol 6

इंधन दरवाढीचा भडका; ना राज्य, ना केंद्र...आता परमेश्वरच तारणहार!

गेल्या काही दिवसांत देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेत. एका बाजूला कोरोनामुळं लाॅकडाऊन आणि निर्बंधांचा जाळ आणि दुसरीकडं पेट्रोल - डिझेल दरवाढीचा धूर...सामान्य होरपळतो....आताचे केंद्रातले सत्ताधारी पूर्वी विरोधात असताना याच दरवाढीवरुन त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत होते. आता सत्तेची समीकरणं पलटल्यानंतर ही धार कुठं गेली असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय..Special Program on Saam Tv about Petro Price Hike

महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत पेट्रोलनं शंभरी पार केलीयं.... केंद्र म्हणतं राज्यानं कर कमी करावेत तर राज्य सरकार केंद्राकडं बोट दाखवतंय....कुणीही करा पण पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा रे बाबांनो असं सामान्य नागरिक विनवताहेत....पण त्यांचा आवाज कुणाच्याच कानावर पोहोचतच नाहीये.....बहुदा कोरोना मुळं नाका-तोंडावर असलेला मास्क नेत्यांच्या कानापर्यंत पोहोचलाय की काय अशी शंका यावी...Special Program on Saam Tv about Petro Price Hike

आता वेळ आहे तुम्ही सर्वांनी बोलायची....आज साम टिव्ही तुम्हालाही ही संधी देणार आहे.....मग विचार काय करताय...xxxxx यावेळात फोन उचला आणि मोकळं व्हा....सांगा तुम्ही या इंधन दरवाढीमुळं काय भोगताय ते...कळू द्यात एकदा सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही

तुमच्या भावना मांडा, सामला सांगा 

कॉल करा - 02266843333 

इंधन दरवाढ थांबणार कधी..?
दरवाढ अंगवळणी पडलीय का?

आज दुपारी 12.26 ते 12.50 वाजण्याच्या दरम्यान!

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com