हवामान खातं सांगतंय,,,येऊ दे 'यास' पाऊस नक्कीच पडेल खास!

हवामान खातं सांगतंय,,,येऊ दे 'यास' पाऊस नक्कीच पडेल खास!
Mrutyunjay Mahapatra about Monssson

नवी दिल्ली :  'यास' चक्रीवादळाचा Yass Cycloneपश्चिम किनारपट्टीवरील मान्सून वर परिणाम होणार नाही असे असे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युन्जय महापात्रा यांनी वर्तवलं आहे. हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे १ जूनला मान्सून केरळ मध्ये दाखल होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. YAAS cyclone will not affect regular Monsoon

बंगालच्या उपसागरातील यास वादळ क्षमले की पूर्व किनार पट्टीवरील मान्सूनही सक्रिय होईल आणि वाटचाल करेल असे मोहपात्रा यांनी सांगितले. 'यास"  वादळाचा सर्वाधिक फटका  ओडीशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना बसणार आहे.

हे देखिल पहा

यास वादळामुळे पुर्व किनारपट्टीवर ओडिशात ताशी १६० किमी  वेगाने वारे  वाहतील, अशी माहिती त्यांनी दिली. बंगाल आणी ओडिशा पाठोपाठ बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. झारखण्ड मधे  वादळ  २७ मे रोजी  पोहचेल. 

यावेळी यास  चक्रिवादळा  चा वेग काहीसा कमी  होउन ७० ते ८० किमी असेल. ओडिशात २६ मेला  पहाटे च्या  वेळी  यास  चक्रीवादळ धडकेल. ओडिशा मध्ये यास वादळा  मुळे  जोरदार  पाऊस  सुरू आहे. YAAS cyclone will not affect regular Monsoon 

बंगाल आणी ओडिशा पाठोपाठ बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. झारखण्ड मधे  वादळ  २७ मे रोजी  पोहचेल .यावेळी 'यास'  चक्रिवादळा चा वेग काहीसा कमी  होउन ७० ते ८० किमी असेल .ओडिशात २६ मेला  पहाटे च्या  वेळी  यास  चक्री  वादळ धडकेल.असे  महापात्र म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com