VIDEO | कोरोनाशी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी विद्यार्थिनींचं गीत

साम टीव्ही
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

कोरोना या जीवघेण्या विषाणूंपासून मुक्त करण्यासाठी आणि कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, पोलिस, अत्यावश्यक सेवेत असेलेले सर्व कर्मचारी यांना सलाम म्हणून शाळेच्या मुलींनी हा व्हिडिओ तयार केला आहे! यात त्यांनी त्यांचे कौतूक करत त्यांच्या कार्याचा सन्मान केलाय. पाहा हा व्हिडिओ -

सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच ठप्प. झालंय कोरोनाने अनेकांचे जीवही घेतले आहेत. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी आणि आपलं रक्षण करण्यासाठी  अनेक जण आपल्या जीवाची परवा न करता लढता आहेत.   

कोरोना या जीवघेण्या विषाणूंपासून मुक्त करण्यासाठी आणि कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, पोलिस, अत्यावश्यक सेवेत असेलेले सर्व कर्मचारी यांना सलाम म्हणून शाळेच्या मुलींनी हा व्हिडिओ तयार केला आहे! यात त्यांनी त्यांचे कौतूक करत त्यांच्या कार्याचा सन्मान केलाय. पाहा हा व्हिडिओ -

संबंधित बातम्या

Saam TV Live