Search Results

Delhi: धुक्यामुळे एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात; 12 जण जखमी!
धुक्याने एक्स्प्रेस वेवर कहर करायला सुरुवात केली आहे.
दुर्दैवी: कचरा डेपोच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू...
राजेश काटकर
1 min read
२०१२ सालापासून इथले नागरिक कचरा डेपो हटवण्याची मागणी करत होते. पालिकेच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Chandrapur | चंद्रपुरात रेड्यांच्या झुंझीचा थरार, पाहा व्हिडिओ
Chandrapur | चंद्रपुरात रेड्यांच्या झुंझीचा थरार, पाहा व्हिडिओ
साताऱ्याच्या प्रियंकाला टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड जाहीर...
ओंकार कदम
1 min read
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याची शिखरकन्या प्रियंका मोहितेच्या घरी भेट देऊन तिचा सत्कार केला आहे.
SAAM IMPACT: बैलगाडा शर्यतीविरोधात अखेर गुन्हा दाखल...!
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या मतदार संघातच ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. याबाबत साम टिव्हीने बातमी दिल्यानंतर संबंधीतांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ST Bus Strike: अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे
Read More
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com