एकूण 22 परिणाम
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण कोटा चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करु नये, अशी मागणी करणारी याचिका आज...
राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास SEBC म्हणून नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय...

मुंबई हायकोर्टानं आरक्षणावर निर्णय दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात दिलेली पहिली प्रतिक्रिय

राज्य सरकारने तयार केलेल्या कायद्याला आज यश आले असून, सरकार महत्त्वाची लढाई जिंकली आहे. या आरक्षणासाठी लढाई लढणाऱ्या मराठा...
मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च...
राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य...
राज्यभरात निघालेले लाखोंचे मूक मोर्चे, ठिय्या, धरणं आंदोलनं यानंतर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. राज्य सरकारने मराठा...
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने...
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरु केल्यात. मराठा आरक्षणाच्या कायद्याला आज मुंबई उच्च न्यायालयात...
मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्यापूर्वी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला असला तरी शिक्षक भरतीत 16 टक्के मराठा समाजाला राखीव...
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची ‘मराठा संवाद यात्रा’ आज मुंबईत धडकणार असल्याने पोलिस प्रशासनाने थेट अटकसत्र सुरू केले आहे. मराठा...

मराठा आरक्षणाची याचिका निकाली; मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल सरकारकडे सुपुर्द

मुंबई- मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयात मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी दाखल केलेली याचिका निकाली निघाली आहे....
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन तमाम मराठा समाजातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून...
मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती...

खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईत एपीएमसी बंद

मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईत बंद नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून एपीएमसी...
औरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्‍...
मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल कोर्टासमोर...
आज मराठा समाजाने सिंधुदुर्ग जिल्हा बंदची हाक दिली आहे. आरक्षणासाठी आज कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला असला. तरी, या बंदमधून...
मुंबई : सरकारनेच आमच्या हातात दगड दिला आहे. आम्ही गेल्या वर्षात राज्यभर शांततेत मोर्चे काढले. परंतु, त्याची सरकारकडून कुठल्याही...
औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय लातूर येथे...
मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता, मराठा बांधवांकडून नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. वाशीच्या शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी...