ठाणे जिल्हा : ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग १५ डिसेंबरला सुरू होणार
१ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिले आहेत.
रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुपाली मोरेला ठाणे महापालिकेने दिले हक्काचे घर
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुपाली मोरे (वय14) या तरुणीस घराची चावी सुपूर्द!
बनावट कागदपत्रे दाखवून ठाणे महापालिकेच्या सदनिकांमध्ये घुसखोरी! कारवाईची मागणी
मुंब्रा कौसा, शिळ येथील भारत गियर कंपनी येथे असलेल्या MMRDA च्या या दोन इमारती ठाणे महापालिकेस MMRDA कडून सन 2018 साली हस्तांतरित करण्यात आल्या होत्या.
Diwali : ठाणे जिल्ह्यात बळीप्रतिपदेला 'अशीही' परंपरा
By
प्रदीप भणगे
2 min read
ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येतात.
मुंबई, पुणे, ठाणे, रायगड परिसर अंमली पदार्थांचा ‘सेन्सिटीव्ह बेल्ट'
By
साम टिव्ही
2 min read
देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांकडून पश्‍चिम पट्ट्यातील पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगडवर अधिक लक्ष केंद्रित करून आपले जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे
Read More
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com