Central Railway and harbour line Mega Block on sunday : मुंबईत रविवारी देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घोषणा करण्यात आली आहे.
Mumbai Mega Block : मुंबईत मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर रविवारी दिनांक 12 मार्च रोजीअभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक असणार आहे.