आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य अमृतमहोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपले बॉलिवूड स्टार्सही मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत आहेत.
श्रावणातील दुसऱ्या सोमवारी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मंदिरात शंभू महादेवाच्या पिंडीवर मनमोहक अशी राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे ...