Nagpur : नागपूरात शिवसेना कार्यकर्त्यावरती प्राणघातक हल्ला; हल्लेखोर CCTV मध्ये कैद
उत्तर नागपुरातील सेनेचे कार्यकर्ते नितीन सोळंके आणि युवा सेनेचे उत्तर नागपूर संघटक गणेश सोळंके यांच्या घरावर अज्ञातांनी काल रात्री हल्ला केला आहे.
किळसवाना प्रकार : चारित्र्याच्या संशयावरुन दिर आणि सासऱ्याची सुनेवरती चक्क CCTV द्वारे पाळत
दिर आणि सासऱ्याने त्यांच्या या विधवा सुनेवर आणि तीच्या मुलीवरती पाळत ठेवण्यासाठी चक्क सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याची धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
VIDEO : मोबाईल चोरण्याची नवीन पद्धत CCTV मध्ये कैद!
अजय दुधाणे
1 min read
सावधान ! आता रिक्षातून सुद्धा हिसकावला जाऊ शकतो मोबाईल...
CCTV : घरमालक अमेरीकेत, घरावर पडला दरोडा; मात्र सीसीटीव्ही आला कामाला
शामनगर भागातील एका घरामध्ये चोर घुसले होते मात्र ते ज्या घरात चोरी करण्यासाठी गेले होते त्या घरामध्ये CCTV लावले होते त्यामुळे अमेरिकेत असणाऱ्या घरमालकाला चोर घरात घुसल्याचं समजलं.
Crime News: मौलानाला केली दगडाने मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद
चेतन इंगळे
1 min read
मौलानावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अब्दुल रज्जाक आपल्या हातातील दगडाने मौलानाच्या डोक्यावर कसा हल्ला करतो हे स्पष्टपणे दिसत आहे.
Read More
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com