एकूण 32 परिणाम
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप -शिवसेनेची युती असली तरी दोन्ही पक्षांनी आपला वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.  शिवसेनेचा...
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7...
  मुंबई :  भाजपने आज आपली चौथी यादी जाहीर केली असून, यामधूनही विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश महेता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना...
रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी...
  मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार...
मुंबई - राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी मराठा समाजासह...
राज्यातल्या मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशांत 16 टक्के आरक्षणाबाबत उद्या हायकोर्टात निकाल दिला जाणाराय. याबाबतचा...
मुंबई : राज्यातील सीबीएससी, आयसीएसई आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करणार असून, त्यासाठी कठोर कायदा...
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच..

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती...
मुंबई : भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदी स्थान देण्यात आले आहे. तसेच रावसाहेब...
मुंबई : राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भाजपकडून दाखविण्यात येणारे व्हिडिओ निवडणूक आयोगाने तपासावेत, अशी मागणी मुंबई...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भाजपकडून दाखविण्यात येणारे व्हिडिओ निवडणूक आयोगाने तपासावेत, अशी मागणी मुंबई...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार...
कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख...
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असतानाच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना...
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना...
मुंबई -  मतदारांना स्वप्ने दाखवून ती पूर्ण केली नाहीत, तर या नेत्याला लोक मारतील, असे वक्‍तव्य करून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
यवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झालीय. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे,...