कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पोलिसांना मोठी बाधा !

सुरज सावंत
बुधवार, 2 जून 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका पोलिसांना बसला आहे. चालू २०२१ या वर्षात 6 हजार कर्मचारी बाधित झाले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा Wave सर्वाधिक फटका पोलिसांना बसला आहे. चालू २०२१ या वर्षात 6 हजार कर्मचारी बाधित झाले आहेत. तर 68 जणांचा एप्रिल महिन्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, मे मध्ये 47 पोलिसांचा कोरोना बाधित होऊन मृत्यू झाला आहे. The second wave of corona is a big obstacle for the Police

पोलीस दलातील वाढत्या कोरोनावर नियंञण आणण्यासाठी राज्य सरकारने Government लसीकरणावर भर दिला आहे. राज्यातील 1 लाख 54 हजार पोलिसांपैकी 1 लाख 34 हजार पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर यातीलच 1 लाख 4 हजार पोलिसांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. 

हे देखील पहा -

समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना Corona प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका हा मुंबई पोलिसांना Police बसला आहे. मुंबई Mumbai पोलिस दलातील 119 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. The second wave of corona is a big obstacle for the Police

कॅथलिक चर्चशी संबंधित कायद्यांमध्ये बदल 

तर एकूण 54 हजार पोलिसांपैकी 34 हजार पोलिसांचे लसीकरण Vaccination पूर्ण झालेलं आहे. तर 28 हजार पोलिसांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले असल्याने कोरोनामूळे होणाऱ्या मृत्यूचे Dath प्रमाण देखील कमी झालेले आहे.

Edited By : Krushnarav Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live