कोरोना विरोधातल्या लढाईला मोठा ब्रेक, सीरम इन्स्टिट्यूटने चाचण्यांच्या ट्रायल्स थांबवल्या

साम टीव्ही
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कोरोना विरोधातल्या लढाईला मोठा ब्रेक लागलाय. सीरम इन्स्टिट्यूटने चाचण्यांच्या ट्रायल्स थांबवल्यायत. ट्विटरवरून सीरमने ही माहिती दिलीय.

कोरोना विरोधातल्या लढाईला मोठा ब्रेक लागलाय. सीरम इन्स्टिट्यूटने चाचण्यांच्या ट्रायल्स थांबवल्यायत. ट्विटरवरून सीरमने ही माहिती दिलीय.
जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु असल्याचं बऱ्याच देशांमध्ये यावरील लस लवकरात लवकर निर्माण करण्याचं काम सुरुय. परंतु कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीचा सामना करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसलाय.

ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आलीय. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला ऑक्सफर्डने बनवलेली कोरोना व्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आलीय. आता सीरमनेही चाचण्या थांबवल्यायत.

पाहा, सिरमने नेमकं काय म्हटलंय?

 


संबंधित बातम्या

Saam TV Live