महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात येणारी 'सेट' परीक्षा आता सुधारीत वेळापत्रकानुसार २८ जून २०२० रोजी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) नेट परीक्षा २० जून रोजी संपणार आहे.
पुणे: महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात येणारी 'सेट' परीक्षा आता सुधारीत वेळापत्रकानुसार २८ जून २०२० रोजी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) नेट परीक्षा २० जून रोजी संपणार आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २१ जून रोजी होणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये किंवा विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये, यासाठी ही परीक्षा आता २८ जून रोजी घेण्यात येईल. '
सेट' परीक्षेची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबवली जाते. याबाबत सविस्तर माहिती http://setexam.unipune.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
WebTittle :: The 'set' exam is on the 28th June
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.