यवतमाळकरांची सावली झाली गायब 

प्रसाद नायगावकर
शनिवार, 22 मे 2021

अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ कधीच सोडत नाही, असे म्हणतात पण शनिवारी ता.२२ मे ला तो दिवस आलाच.  दुपारी १२ ची वेळ झाली आणि काही मिनिटे सावली ही दिशेनाशी झाली. 

यवतमाळ - अंधार असल्याशिवाय सावली shadow आपली साथ कधीच सोडत नाही, असे म्हणतात पण शनिवारी Saturday  ता.२२ मे ला तो दिवस आलाच.  दुपारी १२ ची वेळ झाली आणि काही मिनिटे सावली ही दिशेनाशी disappeared झाली. The shadow of Yavatmalkar disappeared

हे देखील पहा -

दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत हा अनुभव यवतमाळकरांनी Yavatmal घेतला. यवतमाळ सह यवतमाळच्या दिग्रस मध्ये सुद्धा कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक हौशी चिमुकल्यांनी आपल्या घराजवळ आणि गच्चीवर भर दुपारी सावली गायब झाल्याचा वैज्ञानिक चमत्कार अनुभवला. तर याच शुन्य सावलीच्या अनुभवासोबतच क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला.The shadow of Yavatmalkar disappeared

विनाकारण रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्या 13 टवाळखोरांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह

आपल्या पृथ्वीचा अक्ष २३.३० अंशांनी कलला असल्यामुळे आपण दक्षिणायन, उत्तरायण व दिवसाचे लहान-मोठे होणे अनुभवत असतो. याचाच परिणाम म्हणून शून्य सावलीचा अनुभव आपल्याला येतो. महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live