VIDEO | वक्तव्यामुळे शाहरुख खाननं जिंकली सर्वांची मने...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मंगळवार, 28 जानेवारी 2020

किंग खान शाहरुख खान याच्या या वक्तव्याने अनेकांची मनं जिंकली... एकीकडे देशात CAAवरुन रान पेटलंय... मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणावर निषेधासाठी रस्त्यावर उतरलेत... तर अशात शाहरुखचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरतंय.. 

एका रिअॅलिटी शो दरम्यान शाहरुखने हे मत मांडलं...देशात CAAवरुन दोन धर्म समोरासमोर उभे राहतात की काय?, अशी स्थिती आहे... अशात शाहरुखने आपल्या भारतीयत्वाचं घडवलेलं हे दर्शन, त्याच्या चाहत्यांची मनं जिंकून गेलंय... कमीत कमी शब्दात शाहरुखनं राष्ट्रप्रेमाची दिलेली ही मोठी शिकवण...

WebTittle :: Shah Rukh Khan wins the hearts of all by statement ...

संबंधित बातम्या

Saam TV Live