SPECIAL | सरकार महाविकास आघाडीचं मात्र कंट्रोल शरद पवारांचा...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातल्या सत्तेचं नेतृत्व असेल ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंकडे..मात्र, त्यांच्यावरही एक रिमोट कंट्रोल असेल..आणि रिमोट कंट्रोल चालेल सिल्व्हर ओकमधून..बाळासाहेब ठाकरेंच्या रूपानं महाराष्ट्रानं या आधी सरकारवर रिमोट कंट्रोल पाहिला..त्यावेळेस सत्ताकेंद्र होतं मातोश्री..काळ बदलला...आज बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे सरकारचं नेतृत्व करत आहेत, मात्र, त्यांच्यावर रिमोट कंट्रोल असेल शरद पवारांचा.

संबंधित बातम्या

Saam TV Live