गोव्यात शिवराज्याभिषेकदिन सोहळा थाटात संपन्न...  

अनिल पाटील 
रविवार, 6 जून 2021

गोमंतकीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नव्या पिढीला माहीत व्हावे या करता राज्य सरकारच्या वतीने गोव्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटात पार पडला. 

गोवा : गोमंतकीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj आणि छत्रपती संभाजी महाराजांचे Chhatrapati Sambhaji Maharaj कार्य नव्या पिढीला माहीत व्हावे  या करिता राज्य सरकारच्या वतीने गोव्यात Goa शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे थाटात आयोजन करण्यात आले होते. Shivrajyabhishek Day celebrations in Goa 

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pramod Sawant यांनी साखळी येथे छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार Wreath अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या Maharashtra इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून, खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती.

नाही भगवा, नाही गुढी..! शिवराज्याभिषेक दिनी छत्रपतींचे आजोळ अंधारात! 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य पुढच्या पिढीला माहित व्हावे, या करिता बहुभाषिक शॉर्ट फिल्मचे Short film प्रकाशन करून लोकार्पण करण्यात आले. पोर्तुगिजांच्या साडेचारशे वर्षाच्या जुलमी राजवटी मध्ये छत्रपतींचे योगदान झाकले गेले होते. हे नव्या पिढीला माहीत व्हावे आणि त्याला उजाळा द्यावा, यासाठी यापुढे राज्यात सर्वत्र हा दिवस साजरा करण्यात येईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. Shivrajyabhishek Day celebrations in Goa 

हे देखील पहा 

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती असे सांगतानाच डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याभिषेकानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे.

Edited By- Digambar Jadhav 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live