खतरोके खिलाडीमध्ये श्वेता तिवारीची होणार एंट्री - व्हायरल झाले स्टायलिश फोटो

साम टीव्ही ब्यूरो
बुधवार, 26 मे 2021

या शो मध्ये आता प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी स्पर्धक म्हणून दिसणार आहे. याकरिताच श्वेता  केपटाऊनला निघाली आहे.

'खतरोके खिलाडी 11 ' Khatron Ke Khiladi  11 हा रिअलिटी शो सर्वांचा आवडीचा शो show  आहे. या शो मध्ये आता प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी Shweta Tiwari स्पर्धक म्हणून दिसणार आहे. याकरिताच श्वेता  केपटाऊनला रवाना झाली आहे.  (Shweta Tiwari's entry in Khatroke Khiladi - see style photo)

हे देखिल पहा - 

 

श्वेता सामाजिक माध्यमांवर नियमित अॅक्टिव असते. तिने तिच्या अधिकृत इन्सस्टाग्राम Instagram अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल Viral झाले आहे.  तिच्या चाहत्यांना देखिल तिचे फोटो खूप आवडले आहेत. 

'खतरोके खिलाडी 11 ' या शो च्या चित्रीकरणात श्वेता सध्या व्यस्त आहे. श्वेताला बिग बॉस या टीव्ही शोकरिता विजेतेपद मिळाले होते. श्वेताला 'कसोटी जिंदगी की' या टीव्ही सिरियलच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली. 

रासायनिक सांडपाण्याची डोंगरावर फवारणी ! कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

केवळ स्वेता तिवारीचा नाही तर अर्जुन बिजलणी, वरुण सुद आणि विशाल सिंग यांच्यासारख्या इतर अनेक स्पर्धक देखिल केपटाऊनमधील आपले जबरदस्त फोटोज् शेअर करत आहेत. 

 

Edited By - Puja Bonkile
 


संबंधित बातम्या

Saam TV Live