बुलडाणा जिल्ह्यात १२८५ नवे रुग्ण, तर ६ जणांचा मृत्यु....

संजय जाधव
शनिवार, 17 एप्रिल 2021

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १२८५ नवीन कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद झाली असून रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसत आहे

बुलडाणा : Buldhana जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १२८५ नवीन कोरोनाबाधितांची Corona रुग्णांची नोंद झाली असून रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. काही दिवसापासुन जिल्ह्यात रेमिडिसिवर Remedies इंजेक्शनचा तुटवडा व ऑक्सीजन Oxygen ची कमतरता यामुळे रुग्ण व नातेवाईक हैराण झाले आहेत. ऑक्सीजनचा काल एक टँकर आला तो फक्त एक आठवडा पुरेल एवढाच आहे. Six dead in Buldana Due to Corona

येथे आता बेड Bed संख्या सुद्धा उपलब्ध नसल्याची माहिती आहे. अश्या परिस्थितीत रुग्ण खाजगी रुग्णालयात Private Hospital भरती होत आहेत. तिथे कोविडसाठी Covid लागणारी औषध मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. असे चित्र बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाले आहे. आज जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात ६ रुग्णांचा मृत्यु Dead झाला आहे. दररोज चार ते पाच रुग्ण दगावत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. आतापर्यन्त बुलढाण्यात ३२८ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.

तीन दिवसापूर्वी ऑक्सिजन Oxygen चा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु ऑक्सिजन उपलब्धतेचे प्रयत्न सुरु होते. मात्र परिस्थिती गंभीर होत जात असल्याने बुलढाणा Buldhana येथील कोविड Covid रुग्णालयांमध्ये ८० टक्के रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. यामुळे ऑक्सिजनची नितांत गरज निर्माण झाली आहे. Six dead in Buldana Due to Corona

या सर्व पार्श्व भूमीवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु होते. परंतु यात खूप तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तीन दिवसापूर्वी ऑक्सिजन Oxygen चा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु ऑक्सिजन उपलब्धतेचे प्रयत्न सुरु होते. मात्र परिस्थिती गंभीर होत जात असल्याने बुलढाणा Buldhana येथील कोविड Covid रुग्णालयांमध्ये ८० टक्के रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. Six dead in Buldana Due to Corona

यामुळे ऑक्सिजनची नितांत गरज निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्व भूमीवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु होते. परंतु यात खूप तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान काल बुलडाण्यात आॅक्सिजनचा एक टँकर पोहोचला. पण तोही केवळ आठवडाभरच पुरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live