Skin Care Tips : स्क्रब करताना घ्यावी अशी काळजी 

Skin Care Tips Care to be taken while scrubbing
Skin Care Tips Care to be taken while scrubbing

Skin Care Tips : अनेक स्त्रिया Women चेहरा चमकदार  face shiny दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डेड स्कीन Dead Skin कमी होण्यासाठी स्क्रबचा Scrub वापर करतात. परंतु सारखे स्क्रब Scrub करणे चेहऱ्यासाठी Face  चांगले नाही. चेहऱ्याची त्वचा फार नाजुक Soft असते. त्यामुळे तिची काळजी घेणे गरजेचे आहे. स्क्रब Scrub करताना योग्य त्या मार्गांचा वापर करावा. असे न  केलेस आपल्या त्वचेला इजा पोहोचु शकते. अनेकांना स्क्रब करण्याची योग्य माहिती Information नसते. त्यामुळे त्याच्याकडून स्क्रब Scrub  करताना चुका Mistakes होतात. त्यामुळेच स्क्रब करतांना त्वचेची Skin  कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे जाणून घेऊया. (Skin Care Tips: Care to be taken while scrubbing)

- जर तुमी नियमित स्क्रब करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा , तुमची त्वचा चांगली होण्याएवजी त्वचेला नुकसान पोहोचेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळ स्क्रब करायला हवे.  त्यापेक्षा जास्त वेळ केल्यास त्वचा कोरडी पडते. 

- तुमच्या चेहऱ्यावर मेकअप किंवा धूळ बसलेली असेल तर , सरल चेहऱ्यावर स्क्रब करु नका. असे केल्यास चेहऱ्याची त्वचा खराब होऊ शकते. 

हे देखील पहा - 

- तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही स्क्रबच वापर करायला हवा. कोणताही स्क्रब सरल चेहऱ्याला लावू नका. पहिले तुमचं चेहरा पाण्याने ओला करून स्वच्छ धुवा. नंतरच स्क्रब मध्ये थोडे पानी घालून चेहऱ्यावर मसाज करा.  

- कधीच चेहऱ्यावर जास्त दाब देऊन मसाज करू नका . असे केल्यास चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर मसाज करतांना नेहमी हलक्या हाताने करावी. 10 ते 15 सेकंदापेक्षा अधिक वेळ चेहऱ्यावर मसाज करू नका. 

- तुम्ही जर घरगुती स्क्रब वापरत असला तर , नेहमी लक्षात ठेवा की जास्त खरखरीत किंवा बारीक नसावे. नाहीतर तुमची त्वचा कोरडू पडेल. 

- तुम्ही स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याला टोनिग करणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही काकडी, पपई , टोमॅटो यांच्या रसाचा उपयोग करू शकता. तसेच केळ्याची पेस्ट करून चेहऱ्यावर 
ठेवता येते.   

- दररोज स्क्रब करणे त्वचेसाठी घटक ठरू शकते. त्यामुळेच आठवड्यातून केवळ 2 ते 4 वेळा स्क्रब करणे फायद्याचे आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर बदाम तेलाने  आठवड्यातून 1 ते 2 वेळा मसाज करावी.  

- जर तुमचे वय 25 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही स्क्रब करणे टाळावे. कारण या वयात त्वचा फारच नाजुक असते आणि चेहऱ्यावर मृत पेशी
देखील तयार होत नाही. 

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com