Web विशेष | दुपारी पोटभर जेवल्यानंतर झोपायला जाणं जीवावर बेतू शकतं

ऐश्वर्या पाटेकर
शुक्रवार, 6 मार्च 2020

दुपारी झोपण्याची अनेकांना सवय असते. पण हीच सवय आता भारी पडू शकते, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. 

मुंबई - दुपारच्या जेवणानंतर झोपणं अनेकांना आवडतं. पण ही झोप तुम्हाला कायमची आयुष्यातून उठवण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. या बाबतचा एक नवा अभ्यास समोर आलाय. या अभ्यासातून समोर आलेल्या बाबींनी दुपारची झोप कशी जीवघेणी ठरु शकते, याचा शोध घेतलाय. 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

हेही वाचा - टिकटॉकचं सॉल्ट चॅलेंज घेईल तुमचा जीव ?

हेही वाचा - Viral | WhatsApp चं अखेर डार्क मोड फीचर झालं लाँच

 

death heath mumbai sleeing sleep kill dead care medical science mharahstra viral trend 2020


संबंधित बातम्या

Saam TV Live