सोलापूर महापालिकेने ऑडिट करून रुग्णांना परत केले तब्बल 1 कोटी 92 लाख रुपये

विश्वभूषण लिमये
गुरुवार, 27 मे 2021

रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सोलापूर महापालिकेने 60 खाजगी हॉस्पिटलमध्ये 36 ऑडिटर नेमून अशा हॉस्पिटलवर बारीक लक्ष ठेवले आहे. 

सोलापूर : कोरोना Corona काळात खाजगी Private रुग्णालयांमध्ये Hospital भरमसाठ पैसे घेऊन रुग्णांची Patient आर्थिक Financial पिळवणूक Extortion करण्याचे प्रकार सगळीकडेच सुरु आहेत. शासन आणि प्रश्नासनाला न जुमानता सर्रासपणे रुग्णांना लुटण्याचे काम चालू आहे. Solapur Municipal Corporation Audited & Returned Rs 1 Crore 92 Lakhs To Patients  

हे देखील पहा -

मात्र रुग्णांची लूट Plunder थांबवण्यासाठी सोलापूर Solpaur महापालिकेने Muncipal Corporation 60 खाजगी हॉस्पिटलमध्ये 36 ऑडिटर Auditer नेमून अशा हॉस्पिटलवर बारीक लक्ष ठेवले आहे. कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त आणि नियमबाह्य पैसे घेणाऱ्या हॉस्पिटलकडून रुग्णांना पैसे परत मिळवून देण्याचे काम महापालिकेने नेमलेले हे ऑडिटर करत आहेत.

त्यामुळे रुग्णांची अर्थिकी लूट थांबली आहे व रुग्णांना दिलासा मिळत आहे. मागील वर्षभरापासून आतापर्यंत तब्बल 1 कोटी 92 लाख रुपये महापालिकेने खासगी हॉस्पिटल्सला  रुग्णांना परत करावयास भाग पाडले आहे.Solapur Municipal Corporation Audited & Returned Rs 1 Crore 92 Lakhs To Patients  

अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर आता 'लुसीचा' वॉच

तसेच कंट्रोल रूमच्या माध्यमातून शहरातील सर्वच हॉस्पिटलवर नियंत्रण Control ठेवण्याचे  काम सध्या महापालिका करत आहे त्यामुळे वाढीव बिल आकारणारे हॉस्पिटल आता नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live