सीपीएम नेते सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनाने निधन

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

सीपीएम नेते सीताराम येचुरी  यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे गुरुवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे.गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. वयाच्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

 

सीपीएम नेते सीताराम येचुरी Sitaram Yechury  यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी Ashish Yechury यांचे गुरुवारी सकाळी कोरोनामुळे Corona निधन Death झाले आहे.गुरुग्राममधील Gurugram  मेदांता रुग्णालयात hospital त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. वयाच्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.son of CPM leader Sitaram Yechury dies due to corona

सीताराम येचुरी यांनी ट्विट करून याबाबाद माहिती दिली आहे. सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये tweet  लिहिले आहे की,अतिशय दु:खात मी सांगू इच्छितो की आज सकाळी माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ज्यांनी आम्हाला आशा दिली आणि ज्यांनी उपचारासाठी मदत केली त्या  डॉक्टर, doctor परिचारिका, फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि असंख्य इतर जे आमच्या पाठीशी उभे होते त्यांच्या सर्वांचे  प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो .अनेक बड्या नेत्यांनी सीताराम येचुरींच्या दु:खात सहभागी होत, आशिष यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live