अनलॉक होताच बाजारात उसळली नागरिकांची गर्दी

As soon as it was unlocked in Dhule, a crowd of citizens jumped in the market
As soon as it was unlocked in Dhule, a crowd of citizens jumped in the market

धुळे - देशभरात कोरोनाचा Covid - 19 वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लॉकडाऊन Lockdown सुरू होता. परंतु कोरोनाचा Covid - 19 प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे राज्यशासनातर्फे state government  ज्या जिल्ह्यांमध्ये Districts कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट Positivity rate of corona patients पाच टक्क्यांहून 5% कमी झाला आहे. तसेच ऑक्सीजन बेडचा वापर 25 टक्क्यांपेक्षा ही कमी झाला आहे. अशा जिल्ह्यांमधील लॉकडाउन  उठवण्याचा Unlockdown निर्णय घेण्यात आला आहे. 

हे देखील पहा - 

धुळे जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्‍क्‍यांहून कमी आहे तसेच ऑक्सीजन बेडचा वापर 25 टक्क्यांपेक्षा ही कमी झाला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये सुरू असलेला लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे देण्यात आला आहे.

सर्व दुकाने व आस्थापना सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. 

यामध्ये अनेक नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट संपत आली असली तरी तिसऱ्या लाटेला या बेजबाबदार नागरिकांकडून आमंत्रण दिलं जात आहे.  

Edited by - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com