SPECIAL REPORT | NCBची जोरदार धडक कारवाई, ड्रग्जमुक्त मुंबई! पाहा सविस्तर रिपोर्ट

साम टिव्ही
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

बॉलिवूडमधील अनेक बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर NCBनं छापे टाकल्याची माहिती मिळतेय. मुंबईतनं ड्रग्स रॅकेटची पाळमुळं खणून काढण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

बॉलिवूडमधील अनेक बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर NCBनं छापे टाकल्याची माहिती मिळतेय. मुंबईतनं ड्रग्स रॅकेटची पाळमुळं खणून काढण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

पाहा व्हिडीओ -

ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी एनसीबीन मुंबईत पुन्हा एकदा जोरदार कारवाईला सुरुवात केलीय. एनसीबीनं बॉलिवूडमधील अनेक बडे निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर छापे टाकलेत. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्र्ग्सचा अँगल समोर आला होता, त्यानंतर एनसीबीनं ड्रग्स रॅकेटची पाळंमुळं खणून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्यात.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live