गोड सोखरेची कडू कहाणी... रिपोर्ताज..आज रात्री ९.३० वाजता

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 25 एप्रिल 2021

साखर कारखान्याच्या जीवावर अनेक जन मोठे झाले, पण त्यांना मोठ करण्यात ज्यांचा महत्वाचा वाटा आहे ते म्हणजे ऊसतोड मजुर... या ऊसतोड मजुरांना अनेक वेळा अनेक आश्वासने दिली गेली. त्यावरचा हा खास रिपोर्ट

साखर कारखान्याच्या जीवावर अनेक जन मोठे झाले, पण त्यांना मोठ करण्यात ज्यांचा महत्वाचा वाटा आहे ते म्हणजे ऊसतोड मजुर... या ऊसतोड मजुरांना अनेक वेळा अनेक आश्वासने दिली गेली. Special Reportage on Sugarcane Workers on Saam TV

मात्र ती फक्त आश्वासनेच ठरली... पहाटेपासून सुरू झालेला या मजुरांचा कोयता मध्यरात्री थांबतो... या सगळ्याचा आढावा घेणारा साम टिव्हीचा स्पेशल रिपोर्ताज... गोड सोखरेची कडू कहाणी... पहा आज रात्री ९,३० वाजता... फक्त साम टीव्ही Saam TV वर...!


संबंधित बातम्या

Saam TV Live