दिनांक : 16 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 16 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
<div class="paragraphs"><p>आजचे दिनमान</p></div><div class="paragraphs"><p>Saam TV</p></div>

मेष : संततिसौख्य लाभेल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील.

वृषभ : आपल्या मताविषयी आग्रही राहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. आपल्या मतांबद्दल आग्रही राहाल.

धनु : मानसिक अस्वस्थता कमी होईल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दिवस फारसा अनुकूल नाही.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com