दिनांक : 8 मे 2021 - असा असेला आजचा दिवस

दिनांक : 8 मे 2021 - असा असेला आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. काहींचा धार्मिक ेकार्यात सहभाग राहील.

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. वादविवाद टाळावेत.

तुळ : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील.

धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मीन : तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com