दिनांक : 8 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 8 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीच्या कामात विचारविनिमिय करू शकाल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.

धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.

Daily Rashifal for Eighth June Twenty Twenty one

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com