दिनांक : 11 एप्रिल 2021 : असा असेल आजचा दिवस

दिनांक : 11 एप्रिल 2021 : असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे.
मिथुन : काहींना प्रवासाचे योग येतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना गुरूकृप लाभेल.
सिंह : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. वादविवाद टाळावेत.
कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. हितशत्रुंवर मात कराल,
वृश्‍चिक : अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.
मीन : तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com