दिनांक : 15 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 15 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
<div class="paragraphs"><p>आजचे दिनमान</p></div><div class="paragraphs"><p>Saam Tv</p></div>

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. शासकीय कामात यश लाभेल.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

कन्या : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुुरूकृपा लाभेल.

धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : वादविवाद टाळावेत. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : काहींना मानसन्मानाचे योग येतील. शासकीय कामात यश लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com