दिनांक : 5 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 5 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता.
वृषभ : मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मिथुन : सार्वजनिक कामात उत्साह वाढेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
कर्क : गुरूकृपा लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
सिंह : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
कन्या : तुमचा उत्साह व उमेद वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मकर : जिद्द व चिकाटीवाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com