दिनांक : 1 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 1 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे निर्णय बाजारपेठेचा संपूर्ण अभ्यास करून नंतरच घ्यावेत.

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : काहींना कौटुंबिक चिंता लागून राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

तुळ : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आर्थिक सुयश लाभेल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल.

मीन : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com