दिनांक : 1 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 1 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तुळ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

धनु : विरोधकांवर मात कराल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

कुंभ : नवीन स्नेहसंबंध जुळतील. रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील.

मीन : वरिष्ठांबरोबर मतभेद संभवतात. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com