दिनांक : 4 एप्रिल 2021 : असा असेल आजचा दिवस

दिनांक : 4 एप्रिल 2021 : असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : तुम्हाला अपेक्षित असणार्‍या कार्यक्षेत्रात सुसंधीव प्रसिद्धी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृषभ : एखादी चिंता लागून राहील. वाहने सावकाश चालवावीत.
मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : हितशत्रुंच्या कारवाया हाणून पाडाल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर ठसा उमटेल.
तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरूकृपा लाभेल.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : प्रवासात काळजी घ्यावी. वादविवाद टाळावेत.
कुंभ : प्रवास सुखकर होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com