दिनांक : 4 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 4 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

वृषभ : आर्थिक सुयश लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. वादविवादात सहभाग नको.

कन्या : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com