1 एप्रील २०२११ - असा जाईल तुमचा दिवस

1 एप्रील २०२११ - असा जाईल तुमचा दिवस
Rashi Cover Image

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील.

मिथुन : नवीन परिचय होतील. संततीचे प्रश्न मार्गों लागतील.

कर्क : काहींना बढ़तीची शक्यता आहे. आर्थिक सुयश लाभेल. जिद्द वाढेल.

सिंह : महत्त्वाची बातमी समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

तूळ : वादविवाद टाळावेत. आरोग्य उत्तम राहील.कामात सुयश लाभेल.

वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल.महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनू : नवीन परिचय होतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. भाग्यकारक घटना घडेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com