दिनांक : 19 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 19 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मिथुन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : नवीन परिचय होतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील.

कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. हितशत्रुंवर मात कराल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com