दिनांक : 9 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

दिनांक : 9 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

मेष : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.
कर्क : नवीन परिचय होतील. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.
सिंह : व्यवसायात प्रगती होईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात अडचणी जाणवतील.
वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : व्यवसायात वाढ करू शकाल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भात काही प्रस्ताव समोर येतील. नोकरीतील प्रश्‍न सुटतील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com