दिनांक : 2 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

दिनांक : 2 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

मेष : आर्थिक सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : मन आनंदी व आशावादी राहील. आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु : विरोधकांवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : रखडेलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. हितशत्रुंवर मात कराल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com