दिनांक : 17 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 17 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. नोकरीत प्रगती होईल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.

सिंह : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

तुळ : जिद्दीने कार्यरत राहाल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनु : महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील.

मकर : उत्साह व उमेद वाढेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.

मीन : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com