दिनांक : 7 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 7 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. मान व प्रतिष्ठा वाढेल.

सिंह : मानसिक अस्वस्थता कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : आर्थिक सुयश लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : मुलामुलींसाठी खर्च करावा लागेल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. हितशत्रुंवर मात कराल.

मीन : आर्थिक सुयश लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com