दिनांक : 7 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 7 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींना गुरूकृपा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. हितशत्रुंवर मात कराल.

तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

धनु : जुनी येणी वसूल होतील. आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. आर्थिक सुयश लाभेल.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन : संततिसौख्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com