दिनांक : 16 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 16 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.

वृषभ : प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

सिंह : व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

धनु : हितशत्रुंवर मात कराल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.

कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील.

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com